Next

डेडलाईन संपली, ठाण्यात मनसेचं खळ्ळ खटॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 10:52 AM2017-10-21T10:52:31+5:302017-10-21T10:52:59+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी दिलेली १५ दिवसांची मुदत संपली. मुदत संपल्यानंतर ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी दिलेली १५ दिवसांची मुदत संपली. मुदत संपल्यानंतर ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी मनसे स्टाईलने आंदोलन केलं.