Next

#MeToo : 'तनुश्री दत्ताच्या धाडसाला सलाम'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 06:13 PM2018-10-11T18:13:15+5:302018-10-11T18:51:05+5:30

अभिनेत्री तनुश्री दत्ताने स्वतःवरील अत्याचाराला वाचा फोडली. त्यांच्या या धाडसाला आम्ही सलाम करतो, असे म्हणत मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. ...

अभिनेत्री तनुश्री दत्ताने स्वतःवरील अत्याचाराला वाचा फोडली. त्यांच्या या धाडसाला आम्ही सलाम करतो, असे म्हणत मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. अजंता यादव यांनी तनुश्रीचे कौतुक केले आहे.