लाइव न्यूज़
 • 10:25 PM

  पुलवामा - त्राल येथे तिसऱ्या दहशतवाद्याचा केला खात्मा

 • 10:18 PM

  औरंगाबाद : शहरात पावसाला जोरदार सुरुवात

 • 10:03 PM

  मुंबई - राज्यातील वैद्यकीय महाविद्यालायांतील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सचा बेमुदत संप मागे

 • 09:44 PM

  लंडन : पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल दोघांच्या शतकीय खेळीच्या जोरावर भारतीय अ संघाने लिसेस्टरशायरविरुद्ध खेळताना 50 षटकात 459 धावांचं आव्हान उभं केलं.

 • 09:33 PM

  कलंक चित्रपटाची शूटिंग सुरू असताना आलिया भट्टला दुखापत

 • 08:44 PM

  नवी दिल्ली - छातीतील दुखण्यामुळे लालू प्रसाद यादव रुग्णालयात दाखल

 • 08:21 PM

  पुलवामा: त्राल सेक्टरमध्ये लष्कराने केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा

 • 08:14 PM

  परभणी : गंगाखेड तालुक्यातील खळी तांडा येथे विज अंगावर कोसळुन अंसाबाई वामनराव पिसाळ यांचा मृत्यु.

 • 07:57 PM

  नागपूर- गोळी झाडून काळविटाची शिकार केल्याचं उघड. रामटेकजवळ नगरधन शिवारातील घटना. अज्ञात शिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल.

 • 07:56 PM

  संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर. लोकसंगीताचे अभ्यासक प्रकाश खांडगेंना पुरस्कार.

 • 07:44 PM

  पीडीपी-भाजपाने काश्मीरला आग लावली - काश्मीरमधील राजकीय भूकंपावर राहुल गांधींचं ट्विट

 • 07:42 PM

  वाकडीच्या पीडित मुलांचे व्हिडिओ ट्विटरवर प्रसिद्ध केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना महाराष्ट्र बाल हक्क आयोगाची नोटीस

 • 07:23 PM

  FIFA World Cup 2018: जपानचा कोलंबियावर 2-1 असा विजय

 • 07:01 PM

  FIFA World Cup 2018: जपानसाठी ओसाकोने केला दुसरा गोल

 • 06:58 PM

  उल्हासनगर ; उल्हासनगरातील महिला तक्रार निवारण केंद्रात अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात हाणामारी, चाकूचा वापर, कार्यालयाची तोडफोड झाली आहे.

All post in लाइव न्यूज़

मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या