Next

Ganpati Festival : सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 03:11 PM2018-09-13T15:11:54+5:302018-09-13T15:16:45+5:30

लाडक्या बाप्पाचं घराघरात जल्लोष आगमन झालेलं आहे. पुढील 10 दिवस आनंदाचे, जल्लोषाचे असणार आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.