Next

महागाईविरोधात शिवसैनिकांची मुंबईत सरकारविरोधात आक्रमक निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 12:30 PM2017-09-23T12:30:39+5:302017-09-23T12:31:13+5:30

मुंबईत शिवसेना महागाईविरोधात रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेचे मुंबईतील 12 ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ, महागाईला विरोध दर्शवत शिवसैनिक ...

मुंबईत शिवसेना महागाईविरोधात रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेचे मुंबईतील 12 ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ, महागाईला विरोध दर्शवत शिवसैनिक केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत आहेत.