Next

रावण दहनासाठी रावणाचे पुतळे बनवण्यासाठी कारागिरांची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 06:17 PM2017-09-27T18:17:10+5:302017-09-27T18:17:32+5:30

मुंबई - विजयादशमीनिमित्त मुंबईत ठीक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन करण्यात येते, त्याच रावणाची प्रतिकृती व मुखवटे बनविण्यात कारागीर ...

मुंबई - विजयादशमीनिमित्त मुंबईत ठीक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन करण्यात येते, त्याच रावणाची प्रतिकृती व मुखवटे बनविण्यात कारागीर सध्या मग्न आहेत. (व्हिडिओ - सुशील कदम)