Lokmat DCA: 'डिजिटल क्रिएटर्स'चा जलवा; लोकमत अवॉर्ड्समध्ये MC Stan, सुहानी, प्राजक्ता, मुन्नवरसह 'चिंगी'नं जिंकली मनं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 09:07 AM2023-02-23T09:07:03+5:302023-02-23T10:01:23+5:30

Lokmat DCA: लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ सोहळा मुंबईत मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला होता. आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं. या सोहळ्यात डिजिटल विश्वात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डिजिटल क्रिएटर्सना सन्मानित करण्यात आलं.

Best Tech Content Creator- अरुण प्रभुदेसाई

साईशा भोईर

श्रीमान (ShriMan Legend)

राज शामनी

मानव मंगलानी

सोडा गँग (Soda Gang)

आशिष विद्यार्थी

सुरभी आणि समृद्धी (Chinky Minky)

अनिरुद्ध शर्मा

सनी चोप्रा

रोहिना खिरा

आरजे करिश्मा

मासूम मिनावाला

निखिल शर्मा (Mumbiker Nikhil)

धनश्री वर्मा

Orange Juice Gang- नील, श्रावण, सिद्धांत, शुभम

सुहानी शहा

रुपाली गांगुली

सिद्धार्थ कन्नन

शहनाज गिल

रॅपर एमसी स्टॅन (Rapper - MC_STAN)

मुनावर फारुकी

प्राजक्ता कोळी