मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 11:30 PM2018-10-16T23:30:32+5:302018-10-16T23:30:47+5:30

मुंबई :  मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु झाली असून दुधातील भेसऴ रोखण्यासाठी दूध तपासण्यात येत आहे.  वाशी, ठाणे, कल्याण ...

Start checking the milk tankers coming to Mumbai | मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु

मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु

Next

मुंबई :  मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु झाली असून दुधातील भेसऴ रोखण्यासाठी दूध तपासण्यात येत आहे. 

वाशी, ठाणे, कल्याण अशा मुंबईच्या प्रवेशद्वारांवर अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम सुरु केली आहे. दुधातील घटक हे नियमानुसार आहेत का याची तपासणी केली जात आहेत. दसरा, दिवाळीच्या पार्श्वभुमीवर ही तपासणी सुरु करण्यात आली आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर अचानकपणे ही तपासणी करत आहेत.

Web Title: Start checking the milk tankers coming to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.