Video : मुंबईच्या डबेवाल्यांनी प्रिन्स हॅरी-मेगन मार्कलच्या लग्नाचे केले अनोखे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 10:22 PM2018-05-19T22:22:53+5:302018-05-19T22:56:49+5:30

मुंबईच्या डबेवाल्यांनी ब्रिटनचा राजकुमार हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कलच्या विवाह सोहळ्याचे सेलिब्रेशन केले.

mumbai's dabbawala celebrate the royal wedding of prince harry meghan markle | Video : मुंबईच्या डबेवाल्यांनी प्रिन्स हॅरी-मेगन मार्कलच्या लग्नाचे केले अनोखे सेलिब्रेशन

Video : मुंबईच्या डबेवाल्यांनी प्रिन्स हॅरी-मेगन मार्कलच्या लग्नाचे केले अनोखे सेलिब्रेशन

Next

मुंबई -  मुंबईच्या डबेवाल्यांनी ब्रिटनचे राजकुमार हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कलच्या विवाह सोहळ्याचे सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने साजरे केले. मुंबईतील परळ भागात टाटा मेमोरियल हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल आणि वाडिया हॉस्पिटल येथील रुग्णांना मिठाईचे वाटप केले. अशा पद्धतीनं डबेवाल्यांनी शाही दाम्पत्याच्या लग्नाचा आनंद साजरा केला. 


 

Web Title: mumbai's dabbawala celebrate the royal wedding of prince harry meghan markle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.