Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 3 ऑगस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 06:30 PM2018-08-03T18:30:35+5:302018-08-03T18:44:16+5:30

आपला महाराष्ट्र एका क्लिकवर....

Maharashtra News:top 10 news in marathi 3 aug 2018 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 3 ऑगस्ट

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 3 ऑगस्ट

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

Jalgaon, Sangli Election Results: देवेंद्राचा 'चमत्कार'... २०१९चं स्वप्नही होऊ शकतं साकार? 

Sangli Election Result: सांगलीत भाजपाचा जयजयकार; ६ जागांवरून गेले थेट चाळीशी पार

सुरेश दादांची सत्ता संपुष्टात, सेनेचे स्वप्न भंगले, जळगावात भाजपचे कमळच जिंकले!

Maratha Reservation : पुण्यात 'राडा'; आमदार मेधा कुलकर्णींच्या मुलाची मराठा आंदोलकांना शिवीगाळ?

Maratha Reservation : मराठा सरकार घराणीही उतरली आंदोलनात; आरक्षणासाठी रस्त्यावर

औरंगाबादः फेसबुक पोस्टवर आत्मदहन करण्याचे केले होते जाहीर; पोलिसांनी काढली समजूत

मुलुंडमध्ये चेंगराचेंगरी; फार्मसी नोंदणीसाठी आलेल्या उमेदवारांची पळापळ

हॅकर्सच्या हल्ल्याने तळकोकण हादरले, बँकींग क्षेत्रात खळबळ

नाशिकः श्रावणात सव्वालाख पार्थिव शिवलिंग आणि महारुद्राभिषेक

रमेश भाटकर यांचे वय ऐकून तुम्हाला देखील बसेल आश्चर्याचा धक्का

Web Title: Maharashtra News:top 10 news in marathi 3 aug 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.