Fire in slums in Siddhartha Colony | Video : सिद्धार्थ कॉलनीतील झोपड्यांना आग   
Video : सिद्धार्थ कॉलनीतील झोपड्यांना आग   

ठळक मुद्देघटनास्थळी ४ अग्निशमन दलाचे इंजिन आणि जवान दाखल झाले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

मुंबई - चेंबूर येथील आदित्य बिर्ला महिला वस्तीगृहाजवळील सिद्धार्थ कॉलनीतील झोपड्यांना आग लागली आहे. ही आगीची घटना आज रात्री ८.२२ वाजताच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी ४ अग्निशमन दलाचे इंजिन आणि जवान दाखल झाले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 


Web Title: Fire in slums in Siddhartha Colony
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.