मालाडमधील मालवणीमध्ये झोपडपट्टीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 04:11 PM2018-12-09T16:11:14+5:302018-12-09T16:11:54+5:30

मालाडमधील मालवणीमध्ये झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. 

Fire breaks out at Malwani malad | मालाडमधील मालवणीमध्ये झोपडपट्टीला भीषण आग

मालाडमधील मालवणीमध्ये झोपडपट्टीला भीषण आग

googlenewsNext

मुंबई - मालाडमधील मालवणीमध्ये झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 



 

Web Title: Fire breaks out at Malwani malad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.