भाजपाध्यक्ष अमित शाहांनी रतन टाटांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 01:13 PM2018-06-07T13:13:15+5:302018-06-07T13:13:34+5:30

भाजपाचे अध्यक्ष ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानांतर्गत मुंबईच्या दौ-यावर आहेत.

Amit Shah gifted Ratan Tatas a visit | भाजपाध्यक्ष अमित शाहांनी रतन टाटांची घेतली भेट

भाजपाध्यक्ष अमित शाहांनी रतन टाटांची घेतली भेट

Next

मुंबई- भाजपाचे अध्यक्ष ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानांतर्गत मुंबईच्या दौ-यावर आहेत. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांबरोबर टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची भेट घेतली.

Web Title: Amit Shah gifted Ratan Tatas a visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.