Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंडगावात कोतवाल पद रिक्त

मुंडगावात कोतवाल पद रिक्त

मुंडगाव : तलाठी कार्यालय मुंडगाव येथे २३ जानेवारीला भेट दिली असता तलाठी कार्यालय सुरू होते. तलाठी ए.एस. रावणकार हे उपस्थित होते. मात्र, तलाठ्यांचा नियोजित दौरा, बैठका, तलाठ्यांची कर्त्यव्ये, जबाबदार्‍या आदी बाबींची नोंद असलेले सूचना फलक आढळून आले नाही. मंुडगाव हे मंडळ अधिकारी कार्यालयसुद्धा आहे. येथे एक मंडळ अधिकारी व सहा तलाठी हे साप्ताहिक सभेच्या दिवशी हजर असतात. या कार्यालयात कुठलाही खासगी व्यक्ती कामावर आढळून आला नाही. येथे कोतवालाचे पद रिक्त असल्याने कामे विस्कळीत होतात. (वार्ताहर)

By admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:13+5:302017-01-23T20:13:13+5:30

मुंडगाव : तलाठी कार्यालय मुंडगाव येथे २३ जानेवारीला भेट दिली असता तलाठी कार्यालय सुरू होते. तलाठी ए.एस. रावणकार हे उपस्थित होते. मात्र, तलाठ्यांचा नियोजित दौरा, बैठका, तलाठ्यांची कर्त्यव्ये, जबाबदार्‍या आदी बाबींची नोंद असलेले सूचना फलक आढळून आले नाही. मंुडगाव हे मंडळ अधिकारी कार्यालयसुद्धा आहे. येथे एक मंडळ अधिकारी व सहा तलाठी हे साप्ताहिक सभेच्या दिवशी हजर असतात. या कार्यालयात कुठलाही खासगी व्यक्ती कामावर आढळून आला नाही. येथे कोतवालाचे पद रिक्त असल्याने कामे विस्कळीत होतात. (वार्ताहर)

Kotwal post vacant in Mundgata | मुंडगावात कोतवाल पद रिक्त

मुंडगावात कोतवाल पद रिक्त

ंडगाव : तलाठी कार्यालय मुंडगाव येथे २३ जानेवारीला भेट दिली असता तलाठी कार्यालय सुरू होते. तलाठी ए.एस. रावणकार हे उपस्थित होते. मात्र, तलाठ्यांचा नियोजित दौरा, बैठका, तलाठ्यांची कर्त्यव्ये, जबाबदार्‍या आदी बाबींची नोंद असलेले सूचना फलक आढळून आले नाही. मंुडगाव हे मंडळ अधिकारी कार्यालयसुद्धा आहे. येथे एक मंडळ अधिकारी व सहा तलाठी हे साप्ताहिक सभेच्या दिवशी हजर असतात. या कार्यालयात कुठलाही खासगी व्यक्ती कामावर आढळून आला नाही. येथे कोतवालाचे पद रिक्त असल्याने कामे विस्कळीत होतात. (वार्ताहर)

Web Title: Kotwal post vacant in Mundgata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.