lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्या-चांदीच्या भावात घसरण

सोन्या-चांदीच्या भावात घसरण

दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांनी खरेदीत हात आखडता घेतल्यामुळे सोमवारी सराफा बाजारात सलग तिसऱ्या सत्रात घसरण पाहायला मिळाली.

By admin | Published: May 31, 2016 06:08 AM2016-05-31T06:08:42+5:302016-05-31T06:08:42+5:30

दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांनी खरेदीत हात आखडता घेतल्यामुळे सोमवारी सराफा बाजारात सलग तिसऱ्या सत्रात घसरण पाहायला मिळाली.

Gold and silver prices fell | सोन्या-चांदीच्या भावात घसरण

सोन्या-चांदीच्या भावात घसरण

नवी दिल्ली : दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांनी खरेदीत हात आखडता घेतल्यामुळे सोमवारी सराफा बाजारात सलग तिसऱ्या सत्रात घसरण पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीत सोने घसरून २८,६६५ रुपये तोळा झाले, तसेच चांदीही घसरून प्रतिकिलो ३९ हजार रुपयांच्या खाली आली. जागतिक बाजारातील घसरणीचा फटकाही सराफा बाजाराला बसला.

Web Title: Gold and silver prices fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.