अबीर गुलाल फेम पायल जाधवचा बोल्ड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतोय
अभिनेत्री पायल जाधव ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
पायल जाधवला अलीकडे आपण विविध वेबसीरिज, मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
पायलने अबीर गुलाल मालिकेत साकारलेली भूमिका चांगलीच गाजली
या मालिकेत सोज्वळ आणि पारंपरिक अंदाजात दिसणाऱ्या पायलचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना आवडतोय
पायल जाधवचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडलेला दिसतोय
पायल जाधव अलीकडेच झापुक झुपूक या मराठी सिनेमात सूरज चव्हाणसोबत दिसली