आवाजावरून कळतं तुमच व्यक्तिमत्व! 

प्रत्येक व्यक्तीचा आवाज हा वेगळा असताे. काहींचा आवाज त्यांची ओळख असताे. पण, प्रत्येकाचा आवाज त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी सांगताे. हे माहिती आहे का तुम्हाला?

शांत, मृदू आवाजात बाेलणारे बहुतांशी लाेक ही संवेदनशील, समजूतदार आणि समाेरच्याला समजून घेणारे असतात. 

खणखणीत आवाजात बाेलणारी लाेकं ही निर्णायक, नेतृत्वक्षम असतात. ही लाेकं धाडसी स्वभावाची असतात, असे दिसून येते. 

आनंदी स्वभावाची लाेकं ही हसत - खिदळत बाेलतात. अशी लाेकं ही लाेकांमध्ये जास्त रमतात, प्रसन्न वातावरण निर्माण करतात. 

हळूहळू, निवांत बाेलणारी लाेकं ही शिस्तप्रिय, शांत स्वभावाची असतात. या लाेकांची विचारशक्ती चांगली असे मानले जाते. 

आवाजात सातत्याने चढ - उतार करत बाेलणे हा नाटकीपणाचा संकेत आहे. या लाेकांच्या भावना अधिक तीव्र असतात. ते अस्थिरही असतात असे मानले जाते. 

काही लाेकं ही नेहमी एकाच टाेनमध्ये बाेलतात, अशी लाेकं परिपक्व, स्थिर आणि संयमी असल्याचे दिसते. पण, कधीतरी ही कंटाळवाणे वाटू शकते. 

स्वतःच्या आवाजावर काम करण्यासाठी स्पीच प्रॅक्टिस, मिरर एक्सरसाइज, वाचन या गाेष्टी नियमितपणे करू शकता. 

आवाजावरून लाेकांचा अंदाज फक्त अंदाज घेऊ नका. तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवण्यासाठी आजच स्वतःच्या आवाजावर काम सुरू करा. 

Click Here