इमाेशनल सीनला रडू येत? तर हे नक्की वाचा

सिनेमा पाहताना इमाेशनल सीन आल्यावर अनेकांना रडू आवरत नाही. अशा प्रकारे रडणाऱ्या लाेकांकडे इतर लाेक पाहयला लागतात. पण, तुम्हाला माहिती आहे का? 

इमाेशनल सीन पाहून रडणारी लाेकं ही कमकूवत मनाची समजली जातात. त्यांना अनेकदा चिडवलं जातं, पण हे सत्य नाही. 

सिनेमांमध्ये इमाेशनल सीन पाहून रडणारी लाेक, खरं तर खूप स्ट्रॉन्ग असल्याचे एका रिसर्चमध्ये आढळून आले आहे. 

सिनेमा, टीव्ही शाे पाहताना अचानक इमाेशन सीन पाहिल्यावर अनेकांचे डाेळे पाणावतात. त्यांच्याही नकळत त्यांना रडू येते. 

अशा पद्धतीने रडणाऱ्या लाेकांना आपण कमकूवत आहाेत असे वाटते, अनेकजण लाेकं काय म्हणतील असा विचार करतात. 

पण, जी लोक इमाेशनल सीन पाहून रडतात. ते खरं तर, इमाेशनली आणि मेंटली स्ट्रॉन्ग लाेकं असतात. 

जी लाेक इमाेशनल सीन पाहून रडतात, ते दुसऱ्यांच्या भावना खूप चांगल्या पद्धतीने समजू शकतात, असे रिसर्चमध्ये समाेर आले आहे. 

एखाद्या कॅरेक्टरचे सुख किंवा दुःख तुम्हाला जाणवते, तेव्हा मेंदूमध्ये एक प्रक्रिया हाेते, त्याला इमाेशनल कनेक्शन म्हणतात. 

ज्या लाेकांना समाेरच्या व्यक्तीच्या भावना समजतात. त्यांचे नातेसंबध खूप चांगले असतात, त्यांच्याशी अनेक माणसे जाेडलेली असतात. 

Click Here