जिम नको, डाएट नको - वजन  होईल तरी कमी

काही सवयींमुळे वजन होईल कमी. व्यायाम केला नाही तरी चालेल फक्त या गोष्टी करा. 

दिवसाची सुरवात लिंबू पिळलेल्या कोमट पाणीने करा. त्यामुळे पोट साफ होते आणि पचन सुधारते. 

दिवसातून किमान अर्धा तास चालायचे. चालण्यासारखा सोपा आणि प्रभावी व्यायाम नक्की करा. 

घरी शिजवलेले अन्न खायचे. आहारात सगळ्या गुणधर्मांचा समावेश होईल याची काळजी घ्यायची. 

रात्री लवकर झोपा. किमान सात ते आठ तासांची झोप घ्या. 

काहीही खाताना हळूहळू खा. अन्न गिळू नका. गरजेपुरतेच खा. अति खाणे टाळा. 

साखर खाणे शक्यतो टाळा. साखरेमुळे वजन वाढते कमी होतच नाही. 

फायबरने परिपूर्ण असलेले अन्न पदार्थ खायचे. फळे, भाज्या, डाळी आहारात असू द्या. 

Click Here

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.