इथं पाहा WTC मधील शतकी रेकॉर्ड
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सलामीवीराच्या रुपात सर्वाधिक ९ शतके झळकावण्याचा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावे आहे.
यशस्वी जैस्वाल याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या शतकासह रोहित पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर झेप घेतलीये.
भारतीय संघाच्या डावाची सुरुवात यशस्वीनं WTC स्पर्धेत ६ शतके झळकावली आहेत.
श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने याने देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत डावाची सुरुवात करताना ६ शतके ठोकली आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात करताना उस्मान ख्वाजानं WTC मध्ये ६ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
पाकिस्तानच्या ताफ्यातील अब्दुला शफीक याने WTC मध्ये सलामीवीराच्या रुपात ५ शतके ठोकली आहेत.
KL राहुलही या यादीत आहे. WTC मध्ये सलामीवीराच्या रुपात खेळताना आतापर्यंत त्याने ५ शतके झळकावल्याची नोंद आहे.
डेविड वॉर्नर याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाकडून डावाची सुरुवात करताना ५ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.