कुठे मिळते इतकी महाग बिर्याणी?
व्हेज असो किंवा नॉनव्हेज बिर्याणी असो, हैदराबादी असो किंवा लखनऊची असो तोंडाला लगेच पाणी सुटतं
बाहेर बिर्याणीला खायला गेलं तर २०० रुपये, फार फार तर ५०० रुपये लागतात.
ताजसारख्या हॉटेलमध्ये बिर्याणी अडीज हजारालाही मिळते
पण एका हॉटेलमध्ये चक्क २० हजार रुपयांना एक प्लेट बिर्याणी मिळते. असं काय आहे यात?
दुबईतील 'बॉम्बे बॉरो' या रेस्टॉरंटमध्ये मिळते ही 'रॉयल गोल्ड बिर्याणी'.
याच्या एका प्लेटची किंमत १ हजार दिहरम म्हणजेच २० हजार रुपये आहे
बिर्याणीत तांदूळ, मसालेच आहेत पण त्यावर २३ कॅरेट सोन्याचं वर्क आहे. म्हणून याची एवढी किंमत आहे
एवढ्या रुपयांची बिर्याणी तुम्हाला खायला आवडेल का?