World No Tobacco Day: स्मोकिंगचे व्यसन असणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री

बॉलीवूडमधल्या काही अभिनेत्रींना स्मोकिंगचे व्यसन आहे, असं म्हटलं जातं. त्यामध्ये नेमकी कोणाकोणाची नावे येतात पाहा..

कंगना रानावतने एका मुलाखतीत सांगितलं होतं की वो लम्हे शुटिंगच्या दरम्यान तिला स्मोकिंगचं व्यसन लागलं. .

कोंकणा सेन शर्मा हिने तिची धुम्रपानाची सवय तिच्या प्रेग्नन्सीमध्ये साेडली. त्यानंतर तिने कधीही धुम्रपान केलं नाही.

स्मोकिंग करतानाचे प्रियांका चोप्राचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत..

अमिषा पटेलही स्मोकिंग करते असं बोललं जायचं. पण तिने या गोष्टीला साफ नकार दिला आहे.

सुश्मिता सेनलाही अनेकांनी अनेकदा स्मोकिंग करताना पाहिलं आहे. ती म्हणते की मला पाहिजे तेव्हा मी ही सवय पुर्णपणे सोडून त्यातून बाहेर येईल.

राणी मुखर्जीही चेन स्मोकर असून स्मोकिंग करूनच तिच्या दिवसाची सुरुवात होते, असं म्हणतात. 

Click Here