सर्वाधिक लोकांचा जीव घेणारे चक्रीवादळ कोणते?
द ग्रेट हरिकेन (1780)या वादळामुळं बार्बाडोस आणि आसपासच्या भागात 22,000 ते 27,000 लोकांचा मृत्यू झाला.
हैफाँग टायफून (1881)व्हिएतनाम आणि स्थानिक किनाऱ्यांवर धडकलेल्या या वादळामुळे किमान 30,000 लोकांचा मृत्यू झाला.
बांगलादेश टायफून (1991)या वादळामुळे अंदाजे 1,38,000 लोक मृत्यूमुखी पडले.
सूपर टायफुन निना (1992)तैवान आणि चीनमध्ये थैमान घालणाऱ्या या वादळामुळे 1,71,000 ते 2,29,000 लोकांच्या मृत्यूचा अंदाज.
हरिकेन कॅटरिना (2005)न्यू ऑरलेन्सवर धडकलेल्या या वादळाने सुमारे 2,000 लोकांचा बळी घेतला आणि 108 बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले.
हरिकेन मारिया (2017)प्युरतो रिकोला धडकलेल्या या वादळात किमान 2,975 लोकांचा मृत्यू झाला आणि आर्थिक नुकसान जास्त झाले.
नर्गिस चक्रीवादळ (2008)म्यानमार, भारत, थायलंड, बांगलादेशसह अनेक देशांत हे वादळ धडकले. यात अंदाजे 1,40,000 लोकांचा मृत्यू झाला.
टायफून हैयान (2013)या वादळाच्या तडाख्यात फिलिपाइन्स, व्हिएतनाम आणि दक्षिण चीन सापडले होते. यात 11,801 लोकांचा मृत्यू झाला.