चॉकलेटचे 'हे' जबरदस्त फायदे समजल्यावर बसेल आश्चर्याचा धक्का
आज 'वर्ल्ड चॉकलेट डे' आहे. चॉकलेट खायला सर्वांनाच आवडतं. त्याचे असंख्य फायदे देखील आहेत.
चॉकलेटमध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि फॅटी एसिड स्किन मॉश्चराईज करतं, ज्यामुळे त्वचा मुलायम राहते.
डार्क चॉकलेटमध्ये असलेलं फ्लेवोनॉयड्स ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतात, त्वचेवर चमक येते.
डार्क चॉकलेट असलेले स्किन केअर प्रोडक्ट त्वचेला UV रेजमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.
चॉकलेट फेस पॅक हा फक्त त्वचेसाठीच फायदेशीर नाही तर यामुळे स्ट्रेसही कमी होतो.
रेग्युलर चॉकलेट मास्कचा वापर केल्याने त्वचा उजळते आणि सुंदर दिसते.