वर्ककेशन म्हणजे एकाच वेळी काम आणि आराम अशी संकल्पना.
वर्ककेशन म्हणजे एकाच वेळी काम आणि आराम अशी संकल्पना. यामध्ये काम करताना लोक नवीन ठिकाणांचा अनुभव घेऊ शकतात.
गोवाः समुद्रकिनाऱ्यांनी समृद्ध असलेले गोवा हे शांतता आणि कामासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे.
मनालीः पर्वतांमध्ये वसलेले, मनाली शांत वातावरण आणि प्रेरणादायी दृश्ये कामासाठी नवी ऊर्जा देते.
उदयपूरः तलावांचे शहर, उदयपूर तुम्हाला काम करण्यासाठी एक छान आणि आरामदायी वातावरण देते.
केरळ: निसर्गाच्या कुशीत, केरळच्या बॅकवॉटर्समध्ये शांतता आणि सर्जनशीलता मिळते.
धर्मशाळा: हिमालयाच्या पायथ्याशी असलेले धर्मशाळा अध्यात्म आणि कामाचे संतुलन प्रदान करते.
पुद्दुचेरीः फ्रेंच वास्तुकला आणि शांत समुद्रकिनारे, पुद्दुचेरी हे शांततेत काम करण्याचे ठिकाण आहे.
ऋषिकेशः गंगेच्या काठावर वसलेले ऋषिकेश योग आणि कामाचे एक अनोखे मिश्रण देते.