आता हिवाळ्यात टाचांना पडणार नाहीत भेगा!

ज्यांची स्क्रीन ड्राय आहे त्यांना तर या ऋतूमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते.

हिवाळा आला की अनेकांना स्क्रीन प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं. 

ज्यांची स्क्रीन ड्राय आहे त्यांना तर या ऋतूमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते.

अनेकांच्या पायाला हिवाळ्यात भेगा पडतात. या भेगांचं प्रमाण वाढलं तर, अनेकदा त्यातून रक्त सुद्धा येऊ लागतं.

पायांना भेगा पडल्या असतील तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून कोमट तेलाने पायांना मालिश करा.

ज्या ठिकाणी भेगा पडल्यात त्या ठिकाणी हळद आणि तेल मिक्स करुन त्याचा लेप लावा.

बदाम आणि तिळाचं तेल समप्रमाणात घेऊन या तेलाने मालिश करा.

चहा-पोळी खात असाल तर प्रकृतीवर होईल गंभीर परिणाम, वेळीच सोडा ही सवय

Click Here