हार्मोनल इम्बॅलन्स आहे तर पायात घाला जोडवी, फायदे ऐकून व्हाल अवाक्

जोडवी घालण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत.

लग्नात मंगळसूत्राइतकाच महत्त्वाचा मानला जाणारा दागिना म्हणजे जोडवी.

जोडवी घालण्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत. त्याचसोबत वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत. ही नेमकी कारणं कोणती ते पाहुयात.

पायांचं सौंदर्य वाढवणाऱ्या जोडव्यांमुळे स्त्रियांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

दोन्ही पायांत जोडवी घातल्याने शरीरातील " Hormonal System " योग्यरित्या कार्य करत.

जोडवी घातल्यामुळे थायरॉईडचा धोका कमी होतो.

जोडव्यामुळे पायांच्या बोटाजवळ अॅक्यूप्रेशरचं काम केलं जातं. ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे स्नायू मजबूत होतात.

जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत. ज्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो. 

झोप येत नसेल तर खा वेलची!

Click Here