मेदूवडा करतांना त्यामध्ये होल का करतात?

आजकाल हॉटेलपासून ते छोट्याशा स्टॉलवरही सर्रास मेदूवडा किंवा इडली विकली जाते.

दाक्षिणात्य पदार्थांची क्रेझ संपूर्ण जगभरात आहे. त्यामुळेच सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये अनेक जण इडली, मेदू वडा किंवा डोसा यांसारखा हलका आहार घेणं पसंत करतात.

आजकाल हॉटेलपासून ते छोट्याशा स्टॉलवरही सर्रास मेदूवडा किंवा इडली विकली जाते.

मेदूवडा अनेक जण आवडीने खातात. बाहेरुन कुरकुरीत आणि आतून मऊ असलेल्या मेदू वड्याला मध्यभागी होल का असतो हे तुम्हाला माहितीये का?

मेदूवडा हा प्रामुख्याने उडदाच्या डाळीपासून केला जातो. उडदाची भिजवलेली डाळ वाटल्यानंतर त्याचं तयार होणार पीठ हे दाटसर असतं.

मेदू वड्याचं पीठ दाटसर असल्यामुळे वडा तळतांना तो सगळ्या बाजूने व्यवस्थित तळला जावा यासाठी वड्याच्या मध्यभागी होल केला जातो.

मेदू वड्याला होल केल्यामुळे वड्याची आतील बाजू नीट शिजली जाते. ज्यामुळे वडा खातांना कच्चा लागत नाही.

देशातील या ट्रेनमधून फिरा विदाऊट तिकीट!

Click Here