जगातील सर्वात शक्तिशाली विमान, का आहे खास?

हे विमान कोण वापरत, कोणत्या कंपनीचं आहे?

सर्वात शक्तिशाली आणि सुरक्षित विमानांमध्ये आहे, एअर फोर्ट वन! हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासाठी वापरले जाणारे अत्याधुनिक विमान आहे.

एअर फोर्स वन एक विशिष्ट विमान नाही. एअर फोर्स वन हे नाव अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाला दिले जाते.

सध्या जे विमान वापरले जात आहे, ते बोईंग 747-200B मॉडेल आहे. हे विमान पूर्णपणे राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा, गरजांनुसार तयार केले जाते.

एअर फोर्स वन विमानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स. यात एटीसी (Anti-missile technology) आणि रेडार जामिंग प्रणाली आहेत.

हे विमान आकाशात असताना अन्य विमाने देखील त्याच्याशी संपर्क साधू शकतात, जर एअर फोर्स वनला धोका असेल.

विमानामध्ये राष्ट्राध्यक्षासाठी एक पूर्ण कार्यालय तयार केलेले असते. यात इंटरनेट, फोन आणि इतर अत्याधुनिक यंत्रणा आणि सोयी उपलब्ध आहेत.

राष्ट्राध्यक्षाच्या आरामासाठी एक खास विश्राम कक्ष असतो. त्याचबरोबर विमानात एक अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा कक्षही आहे. राष्ट्राध्यक्षांना आपत्कालीन उपचार मिळू शकतात.

एअर फोर्स वन हे विमान साधारणपणे ६,८०० मैल (१०,९५० किमी) उड्डाण करू शकते. एअर फोर्स वन विमान राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी वापरल्या जाते.

Click Here