अनेकदा मुलं अभ्यास करता करताच झोपी जातात.
मुलांना अभ्यास कर म्हटलं की, हमखास झोप येते.
नेमका अभ्यास करतांनाच मुलांना झोप का येते याची कारणं आज पाहुयात.
एखादा नावडता विषय अभ्यासाला घेतला तर मुलांना खरोखरच झोप येते.
रात्री मेंदू रिलॅक्स मोडवर जातो त्यामुळे रात्री अभ्यास करतांना अनेकदा डुलकी लागते.
लहान लाईटमध्ये अभ्यास केल्यामुळेही झोप लागते. कारण, मंद प्रकाश मेंदूला शांत करतो. म्हणून, झोप यायला लागते.
बराच वेळ अभ्यास केल्यामुळे मेंदूला होणारा ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. त्यामुळेही झोप येते.