शेफ पांढरी टोपी का घालतात? जाणून घ्या

भारतात आणि परदेशात अनेक प्रकारची रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आहेत.

पण तुम्ही प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये शेफना लांब टोप्या घातलेले पाहिले असेल.

सहसा शेफ वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या घालतात पण बहुतेक टोप्या पांढऱ्या रंगाच्या असतात.

तुम्हाला माहिती आहे का शेफच्या टोप्या लांब आणि पांढऱ्या का असतात? चला तर मग आम्ही तुम्हाला कारण सांगतो.

स्वयंपाक करताना टोपी घालण्याची प्रथा फ्रेंच लोकांनी सुरू केली होती.

शेफच्या टोपीचा रंग, टोक ब्लँचे, पांढरा आहे कारण तो स्वयंपाकघरातील स्वच्छतेचे प्रतिनिधित्व करतो.

पांढरा रंगावर खराब काही लागले तर ते लगेच कळते. उटून दिसते.

शेफच्या लांब पांढऱ्या टोपीबद्दल बोलायचे झाले तर, ते त्याचा दर्जा, ज्युनियर शेफ कोण आहे, सिनियर शेफ कोण आहे आणि हेड शेफ कोण आहे हे दर्शवते.

याचा अर्थ टोपी जितकी उंच असेल तितकी रँक जास्त असेल.

Click Here