'या' लोकांसाठी उडीद डाळ आहे वर्ज्य, चुकूनही करु नका सेवन

'या' लोकांनी खाऊ नये उदीड डाळ

इडली, डोसा यांसारख्या दाक्षिणात्य पदार्थांमध्ये उडदाच्या डाळीचा आवर्जुन समावेश केला जातो.

उडदाची डाळ शरीरासाठी फायद्याची आहे. मात्र, ही डाळ खाणं प्रत्येकालाच झेपेल असं नाही. 

उडदाची डाळ पचायला जड आहे.म्हणूनच, या डाळीपासून बनवलेले पदार्थ खासकरुन कोणी खाऊ नयेत हे पाहुयात.

ज्यांना गॅसेस, पोटदुखी वा अॅसिडीटीची समस्या आहे. त्यांनी उडदाच्या डाळीचं सेवन करणं टाळावं.

ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी या डाळीचं सेवन करु नये.

किडनीविषयक समस्या असलेल्या लोकांनी उडदाच्या डाळीचं सेवन करणं टाळावं.

ज्यांना वजन वाढण्याची समस्या आहे त्यांनी या डाळीचं प्रमाणात सेवन करावं. 

सर्दी, खोकला किंवा कफ झाला असेल तर उडदाच्या डाळीपासून तयार केलेले पदार्थ खाऊ नयेत.

शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी हे शाकाहारी पदार्थ खा

Click Here