रखुमाईच्या रुपातील या अभिनेत्रीला ओळखलं?

या अभिनेत्रीने साकारलेली रखुमाईची भूमिका चांगलीच गाजली आहे

या अभिनेत्रीचं नाव आहे नुपुर दैठनकर-बाग. नुपुरला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय

नुपुर गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे

नुपुरने अलीकडेच संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई सिनेमात रखुमाईची भूमिका साकारली

नुुपुरसोबत अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र याने विठ्ठलाची भूमिका साकारली. या दोघांची भूमिका चांगलीच गाजली.

नुपुर अभिनेत्री आहेच शिवाय ती भरतनाट्यम डान्सरही आहे

नुपुरने नृत्यनुपुर नावाने स्वतःची डान्स अकादमीही सुरु केली आहे

Click Here