स्टार क्रिकेटरच्या मेव्हणीनं IPL मिस्ट्री गर्लच्या रुपात लुटली मैफील

जाणून घ्या तिच्यासंदर्भातील खास गोष्ट

IPL दरम्यान मैदानात अप्रतिम खेळी करणाऱ्या खेळाडूंशिवाय स्टेडियम स्टँडमधील सुंदरींची झलकही चर्चेचा विषय ठरत असते.

IPL च्या यंदाच्या हंगामात CSK ला चीअर करणाऱ्या सुंदरीची चर्चा रंगताना दिसत आहे.

पण तुम्हाला माहितीये का? IPL ची ही नवी मिस्ट्री गर्ल स्टार क्रिकेटरची मेव्हणी आहे.

इथं जाणून घेऊयात IPL मधील CSK च्या सामन्यावेळी लक्षवेधी ठरलेल्या चेहऱ्या संदर्भातील गोष्ट

CSK चा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या या सुंदरीच नाव तबस्सुम खान असं आहे.

ती टी-२० वर्ल्ड चॅम्पियन भारतीय क्रिकेटर आणि CSK चा प्रमुख ऑलराउंडर शिवम दुबेची मेव्हणी आहे.

IPL आधी  ती टीम इंडियाच्या सामन्यावेळी शिवम दुबेसोबत दिसली होती.  तिने सोशल मीडियावरुन शेअर केलेले रील चांगलेच चर्चेत आले होते.

Click Here