प्रेम आंधळं असते असं म्हणतात, त्यात वयाचा विचारही केला जात नाही
बिल बेलिचिक अन् जॉर्डन हडसन सध्या एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचा रॉमेन्टिक अंदाज लोकांना हैराण करणारा आहे.
२४ वर्षीय युवतीला अनेकजण ट्रोल करतात परंतु ती ४९ वर्ष मोठ्या असलेल्या बॉयफ्रेंडसोबत तिचे स्टायलिश फोटो रोज शेअर करत असते
७३ वर्षीय अमेरिकन फुटबॉल कोच बिल बेलिचिक आणि त्यांची गर्लफ्रेंड जी फक्त २४ वर्षाची आहे, ते तिला डेट करत आहेत
या दोघांच्या रोमान्सची चर्चा बऱ्याचदा सोशल मीडियात झळकत असते. जॉर्डन चीयरलीडरसह मॉडेलिंगही करते. तिची स्टाईल सुपरहिट आहे
सुपर ग्लॅमरसचे जॉर्डनचे फोटो व्हायरल होत आहेत. तिने मिस यूएसए २०२५ मध्ये सहभाग घेतला होता. परंतु तिला तो खिताब जिंकता आला नाही
जॉर्डन नेहमी स्ट्रेपलेस आऊटफिट घालून तिचे सौंदर्य दाखवत असते. ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये ती सुपर स्टायलिश लूक देते
जॉर्डन तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. त्यात पिंक आणि ब्लॅक बिकनीच्या फोटोने चाहत्यांना घायाळ केले आहे