कधी प्रदर्शित होतोय योगींच्या जीवनावर आधारीत चित्रपट!
योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित 'अजय : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' या बायोपिकमध्ये अनंत जोशी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
या चित्रपटातयोगी आदित्यनाथ यांच्या जीवनातील संघर्ष, तपस्या व राजकीय प्रवास उलगडून दाखविण्यात येणार आहे.
हा चित्रपट १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
योगी आदित्यनाथ यांचं पात्र साकारण्यासाठी अभिनेत्यानं त्यांची पोशाख, देहबोली व वावर आत्मसात केला आहे. विशेष म्हणजे अनंत जोशीनं आपले केसही काढले.
१९८९ मध्ये आग्रामध्ये जन्मलेला अनंत विजय जोशीनं अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अनंतनं आपल्या अभिनयाची छाप सोडली.
'१२वी फेल' या गाजलेल्या चित्रपटात अनंत जोशीनं विक्रांत मेसीच्या मित्राची भूमिका साकारली होती.
प्रत्येक भूमिकेत वेगळेपण जपणारा अभिनेता म्हणून अनंत जोशी ओळखला जातो.
Your Page!
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.