AI नोकऱ्या खाणार ही भीती खरी आहे? तज्ज्ञ म्हणतात...

'प्यू रिसर्च सेंटर'च्या रिपोर्टमध्ये कोणत्या नोकऱ्यांना धोका?

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आल्यामुळे अनेकांच्या मनात भीती आहे, आता आपलं काय होणार? आपली नोकरी राहील की जाईल?

'प्यू रिसर्च सेंटर'नं यासंर्दभात अमेरिकेतील सर्वसामान्य नागरिक आणि एआय एक्सपर्ट यांना हाच प्रश्न विचारला.

कोणाच्या नोकऱ्या जातील आणि कोणाच्या राहतील? काही बाबतीत दोघांचाही अंदाज जवळपास समान आला, तर काही बाबतीत विरोधाभास होता.

कॅशिअर, पत्रकार आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर यांच्या नोकऱ्या आधी जातील असं दोघांनाही वाटतं. सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या नोकऱ्याबाबतही सारखीच मते आहे.

एआयमुळे नोकऱ्या जाण्याचा सगळ्यात कमी धोका वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांना आहे. २८ टक्के सामान्य नागरिकांना वाटते डॉक्टरांच्या नोकऱ्या जातील.

एआय तज्ज्ञांच्या मते डॉक्टरांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका १८ टक्के आहे. त्यानंतर शिक्षकांच्या नोकऱ्या कमी धोका आहे.

एआयमुळे कोणती नोकरी जाण्याचा धोका सर्वाधिक आहे. बघा टक्केवारी.

टेस्ट ड्राईव्ह कारचा अपघात झाला तर नुकसान भरपाई कोण देणार?

Click Here