पृथ्वीवर अनेक झाडे अस्तित्वात आहेत. पण, जगातील सर्वात जुने झाड अजूनही जिवंत आहे. हे तुम्हाला माहिती आहे का?
जगातले हे झाड अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात आहे. White Mountains या परिसरात हे झाड आहे.
या झाडाला Methuselah Tree असे म्हणतात. हे Bristlecone Pine प्रकारचं हे झाडं आहे.
या झाडाच वय अंदाजे ४,८०० वर्षांहून जास्त आहे. म्हणजे पिरॅमिड बांधले गेले त्या आधीपासून हे झाड जिवंत आहे.
Methuselah झाडाचं नेमकं ठिकाण गुप्त ठेवलेलं आहे. हे ठिकाण लाेकांना कळले तर लाेक तिथे जाऊन झाडाला, त्या जागेला खराब करू शकतात.
या झाडाने सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना केला आहे. खूप कठीण हवामानाचा सामना करून ते आजही तग धरून उभे आहे.
Bristlecone Pine ही झाडं खूप संथ वाढतात. पण या झाडाची लाकडं मजबूत असल्यामुळे ते हजारो वर्षे जिवंत राहतात.
जगातील दुसरं जुनं झाडसुद्धा याच भागात आहे. त्याला Prometheus Tree म्हटलं जातं हाेत.
मात्र Prometheus झाड १९६४ मध्ये तोडलं गेलं. ते ४,९०० वर्षांचं होतं. जगातील सर्वात जुने मानलेलं हे झाड.