मखाण्यात कोणते व्हिटॅमिन्स असतात? 

मखाण्यात कोणकोणती जीवनसत्वे असतात? तुम्हाला माहितीये का?

मखाणा शरीरासाठी खूप पौष्टिक आणि सुपर फूड आहे. 

मखाणा वजन कमी करण्यात मदत करतो, पचनसंस्था मजबूत करतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारतो. 

या शिवाय मखाणा दात आणि हाडे देखील मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. 

मखाण्यात अनेक वेगवेगळे पोषक घटक असतात. 

मखाण्यात कोणकोणती जीवनसत्वे असतात? तुम्हाला माहितीये का?

माखण्यामध्ये व्हिटॅमिन बी १, बी ६, व्हिटॅमिन ए आणि हिटॅमिन के असते.

व्हिटॅमिन बी १ आणि व्हिटॅमिन बी ६ शरीराला ऊर्जा प्रदान करतात आणि मज्जासंस्था निरोगी ठेवतात.

निरोगी डोळे आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन ए हे एक आवश्यक पोषक तत्व आहे.

याशिवाय, व्हिटॅमिन सीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे शरीराचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.

Click Here