गोगलगाय काय खात असेल बरं? जाणून घ्या, तिच्या खाद्यविषयी

सृष्टीमध्ये प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणूनच, गोगलगाय नेमकं काय खात असेल असा प्रश्न पडतो.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी सर्रास आढळून येणारा लहानसा जीव म्हणजे गोगलगाय.

गोगलगाय सामान्यत: झाडावर किंवा पाण्याच्या ठिकाणी आढळून येतात.

सृष्टीमध्ये प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणूनच, गोगलगाय नेमकं काय खात असेल असा प्रश्न पडतो.

गोगलगाय निसर्गावर अवलंबून असल्यामुळे तिचं खाद्य सुद्धा तसंच आहे.

गोगलगायला हिरवी पानं, रोपांची कोवळी देढं आणि फांद्या खायला आवडतात.

काही गोगलगाय फळ आणि फुलंदेखील खातात.

गोगलगाय अनेकदा कुजलेला पालापाचोळा वा  अन्य सेंद्रिय पदार्थदेखील खातात.

गोगलगायींच्या काही प्रजाती मातीसुद्धा खातात. मातीतून त्यांना त्यांच्या कवचासाठी कॅल्शिअम मिळतं असं म्हटलं जातं.

नेपाळची अतिशय ग्लॅमरस खेळाडू गौरिका

Click Here