झेरॉक्स हा शब्द इतका प्रचलित झाला आहे की त्याचं मूळ मराठी नाव अनेकांना आजही माहित नसेल.
झेरॉक्स हा शब्द आज शहरापासून गावखे़ड्यापर्यंत सगळ्यांना ठावूक आहे. अनेक ठिकाणी कामकाजाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला झेरॉक्सची गरज लागते.
सरकारी ऑफिस, शालेय किंवा महाविद्यालयीन काम, वा अन्य ठिकाणी एखाद्या कागदपत्राची ओरिजनल प्रत देण्याऐवजी झेरॉक्स मागितली जाते.
झेरॉक्स हा शब्द आता इतका प्रचलित झाला आहे की त्याचं मूळ मराठी नाव काय आहे हे अनेकांना आजही माहित नसेल.
एखाद्या कागदपत्राची छापील प्रत काढण्याला मुळात झेरॉक्स म्हणतच नाही. कारण, झेरॉक्स हे एका कंपनीचं नाव आहे.
१९०६ मध्ये अमेरिकेत झेरॉक्स या कंपनीची स्थापना झाली. या कंपनीने सगळ्यात प्रथम फोटोकॉपीचं मशीन बाजारात आणलं. त्यामुळे सगळे जण फोटोकॉपीला झेरॉक्स म्हणू लागले.
झेरॉक्स हा हिंदी किंवा मराठी शब्द नाही. त्यामुळे फोटोकॉपीचा मूळ अर्थ वेगळाच आहे.
झेरॉक्सला मराठीत छायांकित प्रत, किंवा छायाप्रति काढणे असं म्हणतात. त्यामुळे
जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते