'स्लीप टुरिझ्म'!  Gen-Z मध्ये लोकप्रिय होतोय ट्रॅव्हलिंगचा नवा ट्रेंड

सध्या टुरिझ्म क्षेत्रात अनेक नवनवीन बदल होत आहेत. ट्रॅव्हलिंगचे अनेक पर्याय लोकांसमोर खुले आहेत. 

व्हेकेशन म्हणजे काय हे सगळ्यांनाच ठावूक आहे. प्रत्येक जण शक्य होईल त्यानुसार, रोजच्या कटकटीतून थोडासा ब्रेक घेत एकदातरी व्हेकेशनवर जातच असतो.

सध्या टुरिझ्म क्षेत्रात अनेक नवनवीन बदल होत आहेत. ट्रॅव्हलिंगचे अनेक पर्याय लोकांसमोर खुले आहेत. 

सध्या Gen-Z मध्ये एक ट्रॅव्हल प्रकार मोठा ट्रेंड होतोय. हा प्रकार म्हणजे स्लीप टुरिझ्म'. 

आतापर्यंत लोक फक्त फिरण्यासाठी किंवा निर्सगाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी जायचे. परंतु, आता लोक अशा ठिकाणी खास विश्रांतीसाठी जात आहेत.

ज्या ठिकाणी अत्यंत शांत, रिलॅक्स वाटतं अशा ठिकाणी फक्त विश्रांतीसाठी जाणं म्हणजे स्लीप टुरिझ्म. या टूरमध्ये कुठेही फिरायला न जाता फक्त तुम्हाला हव्या त्या ठिकाणी फक्त विश्रांती घेता येते.

काही हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सदेखील आहेत जे स्लीप टुरिझ्मसाठी खास सुविधा देत आहेत.

स्लीप टुरिझ्मची सुविधा देणाऱ्या हॉटेल्समध्ये गेस्टसाठी खास आरामदायी बेड,साऊंड प्रूफ आणि डार्क रुमची व्यवस्था करण्यात येत आहे. 

काही हॉटेल्स तर गेस्टसाठी अरोमाथेरपी, वेलनेस प्रोग्रामही अरेंज करत आहेत.

पहिल्यांदा विमान प्रवास करत असाल तर करू नका या ५ चुका

Click Here