वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम आहे उत्तम?
रोजच्या ४५ मिनिटांच्या चालण्याने १५० ते ३०० कॅलरी बर्न करता येतात.
२० मिनिटांची स्लो जॉगिंग २०० ते ३०० कॅलरी बर्न करते.
चालणे हृदय आरोग्य सुधारते व रक्तदाब नियंत्रित ठेवते.
जॉगिंगमुळे हृदयाचा दर वेगाने वाढतो आणि स्टॅमिना वाढतो.
चालणे मधुमेह व गंभीर आजारांचा धोका कमी करते.
जॉगिंगमुळे वजन जलद गतीने कमी करता येते. स्लो जॉगिंगमुळे शरीराची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते.
चालणे हा व्यायाम तुम्ही दीर्घकाळासाठी करू शकता तसेच त्यात सातत्य ठेवणं देखील सोपे आहे.
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार आठवड्यात १५० मिनिटे चालणे किंवा ७५ मिनिटे जॉगिंग हवे.
फिटनेस, आरोग्य आणि जीवनशैली लक्षात घेऊन तुम्ही चालणे किंवा जॉगिंग हा व्यायाम प्रकार निवडू शकता.