फॅशनच्या नादात तरुणाई करतीये आरोग्याशी खेळ, फिंगर पियरसिंगचे side effect 

Finger Piercing चे शरीरावर होणारे दुष्परिणामही तितकेच आहेत.

सध्याची तरुणाई कोणताही नवा ट्रेंड आला की लगेच फॉलो करतात. यात सध्या Finger Piercing तरुणाईमध्ये लोकप्रिय होतीये.

Finger Piercing दिसायला कितीही आकर्षक असलं तरीसुद्धा त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणामही तितकेच आहेत.

Finger Piercing मध्ये बोटांमध्ये छिद्र पाडून त्यात ज्वेलरी, स्टड किंवा रिंग फिट करतात. याला बऱ्याचदा डर्मल पिअर्सिंगही म्हटलं जातं. आता याचे काही साईड इफेक्ट्स पाहुयात.

Finger Piercing केल्यानंतर योग्य काळजी घेतली नाही तर इंफेक्शन होण्याचा धोका असतो.

Finger Piercing  केल्यानंतर तेथे झालेली जखम भरुन यायला बराच वेळ लागतो. त्यामुळे दैनंदिन काम करतांना अडचणी येतात.

हे पिअरसिंग बऱ्याचदा कपड्यांमध्ये अडकतात.

Finger Piercing केलेल्या जागेवर निर्माण झालेला डाग कधीही पुसला जात नाही.

रात्री झोपच लागत नाही? आहारात समाविष्ट करा हे सुपरफूड 

Click Here