लसणाच्या लेपामुळे दूर होतील पिंपल्स

लसूण खाण्याचे अगणित फायदे

कोणत्याही झणझणीत पदार्थाची चव वाढवणारा घटक म्हणजे लसूण.

डांग्या खोकला, घटसर्प, बहिरेपणा, कुष्ठरोग, संधिवात यांसारख्या आजारात लसूण गुणकारी ठरतो.

न्यूमोनिया झाला असेल तर लसणाची एक पाकळी पाव कप दुधात घालून उकळावी. त्यानंतर हे दूध उकळून निम्म झाल्यावर प्यावं. दिववसातून ३ वेळा हा उपाय करावा.

चेहऱ्यावर मुरुम, पिंपल्स असतील तर लसूण किसून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा. 

लसणाच्या सेवनामुळे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो. तसंच हृदयाचे ठोकेही नियमित होण्यास मदत मिळते.

पोटऱ्यांमध्ये गोळे येतायेत? करा सोपे उपाय

Click Here