महागड्या क्रीमला विसरा! 'हे' आहे ग्लोइंग स्किनचं टॉप सीक्रेट

तुम्हालाही सुंदर दिसायचंय... मग घरच्या घरी करता येईल सोपा उपाय

कॉफीमधील अँटीऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील निस्तेजपणा कमी करून नैसर्गिक चमक आणतात.

कॉफी पावडर त्वचेवरील डेड स्किन काढून टाकते आणि चेहरा स्वच्छ व मऊ करते.

कॉफीमध्ये अँटीइन्फ्लामेंटरी गुणधर्म असतात, जे पिंपल्स कमी करण्यास मदत करू शकतात. 

डोळ्यांखालील डार्क सर्कल आणि सूज कमी होण्यास कॉफीमुळे मदत होते.

कॉफीमधील कॅफीनमुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि सुरकुत्या कमी होतात. 

कॉफी पावडर, दही किंवा दूध मिसळून फेसपॅक तयार करा. १०-१५ मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवून टाका.

फायद्याची गोष्ट! डोळ्यांवर काकडी ठेवल्याने काय होतं?

Click Here