विमानांमधील तांत्रिक बिघडांमुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत.
आजकाल विमानांबाबत अनेक दुर्घटना समोर येत आहेत.
विमानांमधील तांत्रिक बिघडांमुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहे.
अशा परिस्थित जर, विमानाची खिडकी हवेतच उघडली तर काय होईल?
जर खिडकी हवेतच उघडली गेली तर विमानातील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
जेव्हा विमानाची खिडकी उघडते, तेव्हा विमानातील दाब बाहेरच्या दिशेने सरकू लागतो.
त्यामुळे विमानात बसलेल्या लोकांसाठी हवेचा दाब कमी होऊ लागतो.
जर, विमानाची खिडकी हवेतच उघडली तर विमानात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ शकते.
विमानाची खिडकी लहान असते, यामुळे लोक खिडकीबाहेर फेकले जाणार नाही, पण विमान कोसळण्याची शक्यता असते.
तर, हवेच्या जोरदार प्रभावामुळे विमानाचे नुकसान होऊ शकते आणि प्रवाशांचे सामान बाहेर फेकले जाऊ शकते.