रोज शारीरिक संबंध ठेवल्यास काय होतं?

याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कोणते परिणाम होतात.

रोज शारीरिक संबंध  ठेवल्यानं हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य बळकट होते.

लैंगिक क्रियेने रोगप्रतिकारक शक्ती वाढते कारण इम्युनोग्लोब्युलिनचे उत्पादन वाढते.

एंडोर्फिन हार्मोन सोडल्यामुळे वेदना कमी होतात आणि मूड सुधारतो.

पेल्विक स्नायू बळकट होतात, ज्यामुळे महिलांमध्ये मूत्रला नियंत्रण सुधारतो.

ऑक्सिटोसिन आणि डोपामाइनमुळे मनःस्थिती सुधारते, तणाव कमी होतो आणि नात्यात जवळीक वाढते.

सतत संवाद आणि एकमेकांच्या गरजा समजून घेण्यास मदत होते, ज्यामुळे नातं मजबूत होतं.

शारीरिक संबंध हा एक प्रकारचा व्यायाम असल्याने फुर्ती वाढते आणि कैलोरीही बर्न होते.

रोज शारीरिक संबंध  ठेवल्यानं त्वचा निरोगी राहते आणि त्वचेचा तेज वाढतो.

पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन पातळी वाढते, ज्यामुळे कामवासना आणि ऊर्जा वाढते.

शारीरिक संबंध  ठेवल्यानं  चांगली झोप येते आणि नैराश्य व चिंता कमी होतात.

Click Here