भारतीय परंपरेत स्त्रिच्या अलंकारांना विशेष महत्त्व आहे.
भारतीय परंपरेत स्त्रिच्या अलंकारांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच भारतीय स्त्री कायम दागदागिने घालून दिसतात.
दागिने परिधान करण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. मात्र, फार कमी जणांना ते ठावूक आहेत. म्हणूनच, आज बांगडी घालण्याचे फायदे पाहुयात.
बांगडी हातात घातल्यानंतर ती सतत मनगटावर घासली जाते. ज्यामुळे हातातील रक्ताभिसरणाचा संचार वाढतो.
बांगडी मनगटावर घासल्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही.
बांगडी घातल्याने श्वासासंबंधी आणि हृदयासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते.