महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ८ शहरांबद्दल जाणून घेऊया...
महाराष्ट्राला भारताची आर्थिक राजधानी म्हटले जाते.
याच महाराष्ट्रातील सर्वात मोठी आठ शहरे कोणती आहेत, जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर मुंबईची लोकसंख्या १.३ कोटींहून अधिक आहे.
यानंतर पुणे हे दुसऱ्या क्रमांकावर असून, हे महाराष्ट्राचे आयटी हब आहे.
नागपूर तिसऱ्या क्रमांकावर असून, ती राज्याची हिवाळी राजधानी आहे.
ठाणे हे शहर चौथ्या क्रमांकावर असून, ते मुंबई महानगराचा एक भाग आहे.
नाशिक ही पाचव्या क्रमांकावर असून, ते महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ आहे.
या यादीत छत्रपती संभाजी नगर हे सहाव्या क्रमांकावर आहे.
सोलापूर, आणि अमरावती ही अनुक्रमे महाराष्ट्रातील सर्वात मोठी शहरे आहेत.